-
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 – 2026 – सविस्तर माहिती
भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 ची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत केली. हा अर्थसंकल्प भारताच्या आगामी आर्थिक धोरणांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा देणाऱ्या तरतुदी, उद्योगधंद्यांना चालना, कृषी व पायाभूत सुविधांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. १. करसंबंधित महत्त्वाच्या घोषणा आयकर सवलतीमध्ये मोठी सुधारणा जीएसटी सुधारणा आणि…